.

ब्लॉग साठी काही सूचना असतील तर जरुर कळवा, त्याची दखल घेतली जाईल.

Wednesday, 6 March 2013

BSR Screen Recorder version 6.1.7नमस्कार मित्रानो मी प्रकाश वाघ आज आपल्यासाठी अतिशय महत्वाचे सॉफ्टवेयर आणले आहे ते म्हणजे, व्हीडीओ, ध्वनि आणि काहीही म्हणजे फोटो, फिल्म जे तुम्ही तुमच्या screen वर बघत असाल ते capture व recording करणे. स्क्रीन चा कुठलाही भाग, स्क्रीनची कुठलीही window capture केली जाते. तुम्ही तुमचा वेब केम सत्र,मनपसंद गेम्स, डेस्कटॉप वरील कोणतेही सॉफ्टवेयर, तुमच्या स्क्रीनवर कोणत्याही व्हीडीओचे प्रदर्शन, व्यापार साठी व्हीडीओ ट्यूटोरियल, फिल्म आणि फोटो स्टुडीओ, Recording केलेले
व्हीडीओ फाईल्स convert करणे आणखी खूप काही. हे सॉफ्टवेयर डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

हे सॉफ्टवेयर Vista/ windows xp7/ windows xp 8 ला सपोर्ट करते. Windows xp असेल तर नाराज होवू नका तुमच्यासाठी एक पर्याय शोधून ठेवला आहे. तो म्हणजे windows xp ला Vista मध्ये convert करण्यासाठी येथे क्लिक करा. Convert झाल्यावर पीसी दोनदा restart करा. त्यानंतर BSR Screen Recorder v6.1.07 by kesharaai.blogspot.in rar फोल्डरला Extract करा, Setup फोल्डरला उघडून InstallBSR_v6Vista7 डबल क्लिक करा. Install झाल्यावर crack करा.
0 comments:

Post a Comment

माझ्या विषयी थोडक्यात

नमस्कार मित्रांनो मी तुम्हास आज माझी संपूर्ण ओळख देत आहे. मी प्रकाश संभाजी वाघ माझा पत्ता आहे - १६०, प्रगती कॉलोनी, साक्री ता. साक्री जि. धुळे महाराष्ट्र राज्य भारत देश हि झाली माझी संपूर्ण ओळख. मी हा ब्लोग फक्त आणि फक्त समाज सेवेच्या उद्देशाने बनविला आहे. यात माझे किंवा माझ्या कुटुंबाचे कोणतेही स्वार्थ नाही. समाजाच्या आडी अडचणी दूर करणे हाच एक प्रयत्न आहे.

RealMe 1 (Black, 6GB RAM, 128GB Storage)

MuscleBlaze 100% Whey Energy Protein Supplement Powder with Vitamins & Minerals

Redmi 6A (Black, 2GBRAM, 16GB Storage)

Mouse

subscriptions

Enter your email address:

Delivered by FeedBurner

Translate Your Languages

Follow by Email

Powered by Blogger.

Total Pageviews

Subscribe

Blogger Tips and TricksLatest Tips For BloggersBlogger Tricks