.

ब्लॉग साठी काही सूचना असतील तर जरुर कळवा, त्याची दखल घेतली जाईल.

Monday 28 January 2013

Easeus Data Recovery

नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी खास Software तेही अगदी मोफत अतिशय साधी आणि सोपी पद्धतीने आपले Images Recovery करा, mp3 Songs, Data Recoverd, Picture unreadable Dynamic Disk, Recover Linux files in Windows Systems, Disk recovery after a hard disk crash  आजून भरपूर काही. सर्व प्रकाराच्या Memory Cards, Hard Disk तसेच PC किंवा Laptop मधील वरील माहिती आपण सहज पणे परत आणू शकतो.
तसेच हे सोफ्टवेर  FAT12, FAT16, FAT32, NTFS/NTFS5, EXT2/EXT3 file systems ला सपोर्ट करते.
हे सोफ्टवेर डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
ह्या सोफ्टवेरला extract करा त्यात exe file ला डबल क्लिक करा. सोफ्टवेर install झाल्यावर run करा. File recover  झाल्यावर शेवटी सेव्ह करतांना Sr. No. Key मांगेल त्यावेस extract केलेल्या फाईल मध्ये text file उघडा त्यात Sr. No. Key Copy करून paste करा.  

0 comments:

Post a Comment

माझ्या विषयी थोडक्यात

नमस्कार मित्रांनो मी तुम्हास आज माझी संपूर्ण ओळख देत आहे. मी प्रकाश संभाजी वाघ माझा पत्ता आहे - १६०, प्रगती कॉलोनी, साक्री ता. साक्री जि. धुळे महाराष्ट्र राज्य भारत देश हि झाली माझी संपूर्ण ओळख. मी हा ब्लोग फक्त आणि फक्त समाज सेवेच्या उद्देशाने बनविला आहे. यात माझे किंवा माझ्या कुटुंबाचे कोणतेही स्वार्थ नाही. समाजाच्या आडी अडचणी दूर करणे हाच एक प्रयत्न आहे.

Miraan Cotton Printed Readymade Salwar Suit For Women

DDR2 Ram 2GB

PC Memory

PC Memory

SPORTO FITNESS 40 KG Rubber Plate

Hero Bicycle

RealMe 1 (Black, 6GB RAM, 128GB Storage)

MuscleBlaze 100% Whey Energy Protein Supplement Powder with Vitamins & Minerals

Redmi 6A (Black, 2GBRAM, 16GB Storage)

Mouse

subscriptions

Enter your email address:

Delivered by FeedBurner

Translate Your Languages

Powered by Blogger.

Total Pageviews

Subscribe

Blogger Tips and TricksLatest Tips For BloggersBlogger Tricks