
नमस्कार मित्रांनो, आपल्यासाठी एक नवीन समस्याचे निवारण घेवू आलो आहे ते
म्हणजे
प्रिंटर चे सर्व drivers installation करून देखील, आपल्या पीसीवर प्रिंटर इंस्टाल होत
नाही. व सारखा Operation
could not be completed. The print spooler service is not running.
असाच मेसेज येत असतो. काय...