.

ब्लॉग साठी काही सूचना असतील तर जरुर कळवा, त्याची दखल घेतली जाईल.

Tuesday, 26 August 2014

Quick Heal Total Security Antivirus

         नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्यासाठी अतिश उत्तम दर्जाचा Antivirus आणला आहे. तो Antivirus म्हणजे Quick Heal Total Security याची मार्केट मध्ये एका वर्षा साठी १२००/- रु. पडतात पण हा तुमच्यासाठी फ्री फ्री नुसता फ्री नाही तर Life Time Free, आहे ना मजा. मग करुया सुरुवातसर्वप्रथम  
१)      install करण्या आधी जर तुम्ही या आधी कोणताही Antivirus Install केला असेल तर तो Control   Panel मध्ये जाऊन Uninstall करा.
  २)      तुम्ही येथे क्लिक करू Trial version Download करून घ्या. net जोडून घ्या.
Download झाल्यावर install करा.  तुम्हास  खालील प्रमाणे चित्रफिती दिसत आहे,त्या प्रमाणे क्लिक करून  माहिती भरून घ्या.

 याप्रमाणे माहिती भरूनघ्या.
    install झाल्यावर ३० दिवस तुम्हास हे Trial Version चालेल पण घाबरू नका. आपण त्यावर उपाय शोधला आहे.  
  ३)      30 दिवसात तुम्हास हा Antivirus  Remove करावा लागेल. यासाठी एक Software  आणले आहे Quick_Heal_Remover  ते  येथे क्लिक करून Download करून घ्या.
  ४)      Quick Heal Remove दोनदा क्लिक करा. त्यात तुम्हास चार बटन दिसतील
           1- Instruction  2- Remove x86   3- Remove x64   4- Contact Us
    त्यापैकी तुम्ही तुमच्या पीसी x86 bit आहे कि x64 bit त्या बटनास क्लिक करा आणि जरा वेळ वाट  बघा. त्यानंतर Computer Restart होईल.
  ५)      आता तुमच्या पीसीत quick heal antivirus पूर्णपणे uninstall झालेला आहे.
आता तुम्ही परत जे Trial Version Download केले आहे. ते पुन्हा Install करा. व ३० दिवसांनी पुन्हा सतत हीच प्रक्रिया करत राहा. या पद्धतीने Life Time तुम्ही करू शकतात.         

0 comments:

Post a Comment

माझ्या विषयी थोडक्यात

नमस्कार मित्रांनो मी तुम्हास आज माझी संपूर्ण ओळख देत आहे. मी प्रकाश संभाजी वाघ माझा पत्ता आहे - १६०, प्रगती कॉलोनी, साक्री ता. साक्री जि. धुळे महाराष्ट्र राज्य भारत देश हि झाली माझी संपूर्ण ओळख. मी हा ब्लोग फक्त आणि फक्त समाज सेवेच्या उद्देशाने बनविला आहे. यात माझे किंवा माझ्या कुटुंबाचे कोणतेही स्वार्थ नाही. समाजाच्या आडी अडचणी दूर करणे हाच एक प्रयत्न आहे.

RealMe 1 (Black, 6GB RAM, 128GB Storage)

MuscleBlaze 100% Whey Energy Protein Supplement Powder with Vitamins & Minerals

Redmi 6A (Black, 2GBRAM, 16GB Storage)

Mouse

subscriptions

Enter your email address:

Delivered by FeedBurner

Translate Your Languages

Follow by Email

Powered by Blogger.

Total Pageviews

Subscribe

Blogger Tips and TricksLatest Tips For BloggersBlogger Tricks